आमच्या कडे उपलब्ध सुविधा

आपल्या पाल्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी सर्व पालकवर्गाला जागरूक रहावे    लागणार आहे. कारण कोणत्याही शाखेत प्रेवश घेण्यासाठी मुलांना वेगवेगळया कागदपत्र / दाखल्यांची   आवश्य-असते ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जाऊ प्रक्रिया पार     पाडावी लागते व त्यात दिरंगाई झाल्यास आपल्य पाल्याचे नुकसान होवू शकते, या गोष्टीचा सखोल   अभ्यास करून एकविरा महा ई सेवा केंद्र  व आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्रा   मध्ये आपणास लागणारे सर्व कागदपत्रे अत्यंत कमी खर्चात कमी वेळेत आपल्याच शहरात मिळणार   आहेत. तर विचार करून वेळ घालवू नका लवकर भेट दया

* मग लागा तयारीला व लवकर आपली महत्वाची दाखले तयार करून घ्या ! *