परीक्षेच्या निकालाची वाट पाहत बसू नका, तत्काळ पुढील एडमिशन साठी आजच आपले व आपल्या पाल्याचे कागदपत्र तयार ठेवा.

परीक्षेच्या निकालाची वाट पाहत बसू नका, तत्काळ पुढील एडमिशन साठी आजच आपले व आपल्या पाल्याचे कागदपत्र तयार ठेवा.
ही कागदपत्र तयार नसतील तर 99.99 मार्क मिळून सुद्धा तुमचा पाल्य किंवा तुम्ही एडमिशन पासून वंचित राहावं लागेल
"कोरोणा महामारीच्या काळात आपल्याला फेऱ्या मारायची, गर्दीच्या ठिकाणी जाण्याची व जास्तीचे पैसे खर्च करायची गरज नाही, आम्हाला आपल्या आरोग्याची काळजी आहे त्यामुळे आपल्याला सर्व सेवा तत्काळ व कोणत्याही फेऱ्या न मारता मिळतील" 
   📲 चला तर मग संपर्क करा.🖥️ 
* उत्पन्न दाखला साठी
    1 रेशन कार्ड
    2 तलाठी अहवाल
    3 आधार कार्ड
    4 पगार पत्रक(सरकारी नोकरीवर असल्यास)

* अधिवास दाखला
1 स्वतःचा शाळेचा दाखला
2 वडिलांचा शाळेचा दाखला
3 रेशन कार्ड
4 आधारकार्ड
5 हमीपत्र (माझ्याकडे असते)

* जातीचा दाखला
१ शाळेचा दाखला
२ वडिलांचा शाळेचा दाखला
३ आजोबांचा शाळेचा दाखला
४ रेशन कार्ड
५ आधारकार्ड
(तिघ शाळेचे दाखले हे ओरिजिनल पाहिजे किंवा जन्म नोद असली तरी चालेल, शाळेचं बोनाफाईड,जन्म दाखला चालेल)

* राष्ट्रीयत्व दाखला
1 स्वतःचा शाळेचा दाखला
2 वडिलांचा शाळेचा दाखला
3 रेशन कार्ड
4 आधारकार्ड
5 हमीपत्र (माझ्याकडे असते)
6 अधिवास दाखला

* नॉन क्रिमी लियर
1 जातीचा दाखला
2 स्वतःचा दाखला 
3 वडिलांचा दाखला
4 रेशन कार्ड
5 आधार कार्ड
6 तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 

उत्पन्न दाखल्यासाठी तलाठी यांचेकडून एक वर्षाचा व तीन वर्षाचा उत्पन्न दाखला अहवाल घेणे

अधिक माहिती साठी व तत्काळ सेवेसाठी आजच संपर्क करा व आपल्या पाल्याच्या प्रवेशाची कागदपत्र त्वरित मिळवा
🙏🙏 
👉अधिक माहितीसाठी संपर्क 
पत्ता -प्रोप्रा प्रशांत सोनार 
मो.9422818384,8788812277
Whats App  वर कागदपत्रे पाठवण्या साठी या 👇🏻 लिंक ला क्लिक करा 
एकविरा झेरॉक्स & महा ई सेवा केंद्र फ्रुटसेल सोसायटी शॉपिंग कॉम्प्लेक्स शॉप नंबर 10 शेंदूर्णी ता.जामनेर जि.जळगांव 

 घरीच रहा सुरक्षित रहा व आपली कागदपत्र घरपोच मिळवा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏